Tarun Bharat

तालुका क्रीडा स्पर्धेत सरदार स्कूलच्या खेळाडूंचे यश

Advertisements

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सरदार स्कूलच्या खेळाडुंनी सुयश संपादन केले. या स्पर्धेत हर्षिया किल्लेदारने 3 किमी चालण्याच्या स्पर्धेत प्रथम, यशोदा यरझरवीने द्वितीय क्रमांक, शिल्पा कुरबरने तिहेरी उडीत द्वितीय क्रमांक, राघविका पुजेरीने उंच उडीत द्वितीय, उदय इंचलने 5 किमी चालण्याच्या स्पर्धेत स्पर्धेत प्रथम, रोहन तळवारने 3 किमी चालण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला.  सांघिक क्रीडा प्रकारांत बॉल बॅडमिंटनमध्ये मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक व्ही. ए. कमती व एच. वाय. मास्तीहोळी यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक एस. एस. हादीमनी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Related Stories

साईराज वॉरियर्स, झेवर गॅलरी संघ विजयी

Amit Kulkarni

कंग्राळी बुदुक बसथांब्यावर गुटखा खाणाऱयांचा बंदोबस्त करा

Amit Kulkarni

स्वच्छतेसाठी वॉर्डस्तरीय अधिकारी-कंत्राटदारांची यादी जाहीर

Amit Kulkarni

लोककल्प फौंडेशनतर्फे सडा गावात धान्य-गृहोपयोगी वस्तुंचे वितरण

Amit Kulkarni

व्यवसाय परवान्यातून 11 लाखाचा शुल्क जमा

Amit Kulkarni

मतमोजणीची तयारी सुरू

Patil_p
error: Content is protected !!