Tarun Bharat

सातोसे श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव 11 डिसेंबरला

Satose Sri Devi Mauli Devasthan’s annual fair on 11th December

सातोसे येथील श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवार दि 11 डिसेंबर रोजी होत आहे.यानिमित्त सकाळी अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सुहासिनिंनी ओट्या भरणे, भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत. रात्री 12 वाजता पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व देवस्थानच्या मानकरी मंडळीकडून करण्यात आले आहे.

सातार्डा / प्रतिनिधी

Related Stories

जिह्यात पावसाचा जोर ओसरला

Patil_p

गृह सर्वेक्षणात आढळले 85 पॉझिटिव्ह

Patil_p

सभापती रउफ हजवानी यांचा उद्या होणार फैसला

Archana Banage

‘क्वारंटाईन जेल’मधून संशयित पळाला

NIKHIL_N

वृद्धेची होऊनही परवड, प्रशासन मात्र गिरवतेय ‘अबकड’

NIKHIL_N

फातिमा कॉन्व्हेंटमधील मुलांना फराळाचे वाटप

Anuja Kudatarkar