Tarun Bharat

चक्क शाळकरी मुलांनी पोलीस स्थानकात मारली एन्ट्री …

पोलीस स्थानका समोर शाळकरी मुले …. बंधूकधारी पोलिसांशी करीत आहेत बातचीत …. पोलीस स्थानकावर मुलांनी आंदोलन काढले का असे तुम्ही समझत असाल तर हे साफ चुकीचे आहे.

आप जे दृश्य पाहात आहेत ते बेळगावच्या खडेबाजार पोलीस स्थानकाचे. लहानपणी जर ऐकले नाहीत तर मुलांना पोलिसांची भीती दाखवत होते. पोलीस म्हंटले कि मुलं अजून ही घाबरतात. जशे देशाची संरक्षण करण्यासाठी आमचे वीरजवान सीमेवर तैनात असतात तसेच राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्वाची आहे .

याची माहिती मुलांना लहानपणापासूनच देण्यासाठी बेळगाव पोलीस कमिशनरेटच्या व्याप्तीत स्टूडेंट कॅडेट योजना जारी करण्यात आली आहे . बेळगावच्या २० हुन अधिक शाळेच्या मुख्याध्यापकाने सोबत बैठक घेऊन, सहाय्यक पोलीस आयुक्त , सीएआर बेळगांव शहर व शाळेच्या सहयोगात ही योजना राबवली जात आहे. समाजात पोलीस स्थानकाचे कार्य काय आहे ??? पहरेदार कोण आहेत, गुन्हा विभाग काय आहे, जेलसेल काय आहे, बंधुकीचा उपयोग कसे केले जाते ? या बद्दल आज खडेबाजार पोलीस स्थानकाला भेट दिलेले मुलांना पीआय आनंद आवरगोड यांनी पोलीस स्थानकाच्या कार्यप्रणाली बद्दल सविस्तर माहिती दिली.

या अनोख्या योजनेअंतर्गत स्टेशनला येऊन पोलिसांची कार्यशैली पाहिलेले मुलांनी खूप आनंद व्यक्त केला. पहिले पोलीस म्हणजे भीती बाळगली जात होती पण आता समाज रक्षणेत त्यांचे कार्य काय आहे हे जाणून घेण्याची संधी मिळाल्याचे सांगितले.

या वेळी सरदार्स हायस्कूलचे विध्यार्थी आणि शिक्षक व इतर उपस्थित होते .

Related Stories

अग्निहोत्र : पर्यावरण रक्षणाचा उपयुक्त विधी

Amit Kulkarni

दक्षिण विभागीय तायक्वांदो स्पर्धेत राव अकादमीचे यश

Patil_p

धनादेशचा दुरुपयोग : न्यायालयाचा दणका

Amit Kulkarni

लोकमान्यतर्फे नवी लोकमान्य सुरक्षा समृद्धी ठेव योजना

Amit Kulkarni

माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू

Patil_p

व्यापाऱयांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p