Tarun Bharat

शाळांना सुट्टी जाहीर

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : वनमंत्री उमेश कत्ती यांच्या निधनामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तसेच आज सरकारने आयोजित केलेले विविध कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. सर्व सरकारी कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

काल रात्री मंत्री उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

Related Stories

औद्यौगिक वसाहत निर्माणचे काम बंद पाडणार!

Patil_p

राज्य परिवहन मंडळाच्या बसने ठोकरल्याने मोटार सायकलस्वार जागीच ठार

Patil_p

कोरोना मृतदेह दफन करायला घेऊन गेलेल्या रुग्णवाहिकेवर दगड फेक, आठ जणांना अटक

Abhijeet Shinde

विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांचे विचार समाजामध्ये रुजविणे आवश्यक

Amit Kulkarni

काँग्रेसकडून सतीश जारकीहोळींना तिकीट

Patil_p

समर्थ सोसायटीच्या टिळकवाडी शाखेसाठी भूमीपूजन

Patil_p
error: Content is protected !!