Tarun Bharat

मच्छे हायस्कूलच्या 2 क्रीडापटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Advertisements

वार्ताहर /किणये

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या दोन क्रीडापटूंची कुस्ती व कराटे स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड झाली आहे. जिल्हा पातळीवरील कुस्ती स्पर्धेत 45 किलो वजन गटात शुभम सुनील चौगुले याने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच कराटे स्पर्धेमध्ये 53 किलो वजन गटामध्ये वैभव कणबरकर याने प्रथम क्रमांक मिळविला. या दोन्ही विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एस. बी. पाटील, क्रीडा शिक्षक जे. डी. बिर्जे व टीम मॅनेजर ए. पी. नाकाडी यांचे मार्गदर्शन लाभले
आहे.

Related Stories

भारत विकास परिषदेतर्फे देशभक्तीपर

Patil_p

पूरग्रस्तांना न्याय देण्याच्या मागणीसाठी ता. पं. सदस्यांचा सभात्याग

Patil_p

मणगुत्ती प्रकरणी प्रशासनाने दिलेला शब्द पाळावा

Patil_p

तुरमुरी-बाची गावच्या महिलांची ता. पं.ला धडक

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांना पक्ष्यांची माहिती ठरतेय उपयुक्त

Omkar B

बेळगाव जिल्हा सरकारी कर्मचारी क्रिकेट संघाची निवड

Amit Kulkarni
error: Content is protected !!