प्रतिनिधी /येळ्ळूर
श्री शिवाजी महाविद्यालय येळ्ळूरचा विद्यार्थी दैवदीप धामणेकरने जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या जिल्हास्तरीय थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला एम. बी. बाचीकर, क्रीडाशिक्षक एस. पी. मेलगे यांचे मार्गदर्शन लाभले.