Tarun Bharat

विभागीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी जनता विद्यामंदिर त्रिंबकची निवड

जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत पटकवला होता प्रथम क्रमांक

Selection of Janata Vidya Mandir Trimbak for Divisional Hollyball Tournament

नुकत्याच मालवण टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या 14 वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यामुळे 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी जनता विद्यामंदिर ची निवड झाली आहे सदर स्पर्धा मालवण या ठिकाणी होणार आहेत जिल्ह्याच्या वतीने 14 वर्षाखालील गटाचे नेतृत्व जनता विद्यामंदिर त्रिंबक करणार आहे. त्रिंबक माध्यमिक शिक्षण समिती अध्यक्ष सन्माननीय श्री अण्णा सकपाळ व सर्व संस्था पदाधिकारी मुख्याध्यापक श्री प्रवीण घाडीगावकर सर्व शिक्षक पालक ग्रामस्थ या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं आहे क्रीडा शिक्षक श्री महेंद्र वारंग यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.

आचरा / प्रतिनिधी

Related Stories

चिपळुणातील बॅनर युद्ध अखेर थांबले!

Patil_p

रत्नागिरी : शहिद मुकेश जाधव यांना रत्नागिरी-लांजा पोलीस व रुण ग्रामस्थांच्यावतीने मानवंदना

Archana Banage

लांजा तालुक्यातील शिवसेनेकडून कोरोना आपत्तीसाठी निधी

Patil_p

विरोधकांकडून न.पं.च्या बदनामीचा प्रयत्न!

NIKHIL_N

स्थानिक पर्यटनाच्या मुद्दय़ावर ‘फोकस’ हवा

NIKHIL_N

… अन्यथा आरोग्य क्षेत्रातील सर्व सरपंच आंदोलन करणार-रामसिंग राणे

Anuja Kudatarkar