तर उपाध्यक्ष सुनिल न्हावेलकर
न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथे सावंतवाडी नाभिक संघटना विभागाची नूतन कार्यकारिणी नुकतीच सावंतवाडी तालुकाध्यक्ष सदानंद बाळा पवार यांच्या उपस्थितीत श्री देवी माऊली हेअर कंटिग सलून रेल्वे स्टेशन येथे निवड जाहिर करण्यात आली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील न्हावेलकर,तालुका उपाध्यक्ष महादेव पवार, सदानंद न्हावेलकर,उपस्थित होते.यावेळी तालुकाध्यक्ष व इतर मान्यवरांनी नाभिक बांधवाना योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी अध्यक्ष प्रथमेश शशिकांत चव्हाण ,उपाध्यक्ष महेश राघोबा पवार , सचिव वासुदेव ( अभय ) लक्ष्मण न्हावी , सहसचिव प्रकाश राजन चव्हाण, खजिनदार दशरथ दत्ताराम मळगावकर,संपर्कप्रमुख समिर गजानन न्हावी, सहसंपर्कप्रमुख महादेव रामा वेतूरकर,सल्लागार राजन विष्णु चव्हाण, सदस्य प्रसाद तळवणेकर,कार्याध्यक्ष महादेव भालचंद्र पवार,यांची निवड करण्यात सर्वानुमते करण्यात आली.