Tarun Bharat

राकेश मुतगेकरची जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड

Advertisements

वार्ताहर /उचगाव

हंगरगा येथील काळम्मादेवी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी राकेश राजू मुतगेकरने नुकत्याच झालेल्या सार्वजनिक शिक्षण खात्याच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याने त्याची जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला मुख्याध्यापक के. पी. शिनोळकर, क्रीडा शिक्षक एम. वाय. नांदवडेकर व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

संचयनी चौकाला डॉ.आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी

Omkar B

जिल्हय़ात 1824 श्वानांना रेबीज लस

Amit Kulkarni

बेंगळूर: सार्वजनिक प्रभागांमध्ये विनामूल्य कोरोना चाचणी: बीबीएमपीची अधिसूचना जारी

Archana Banage

वाचनालये उदंड; सरकारला 72 लाखांचा भुर्दंड

Amit Kulkarni

प्रतीक्षा सामंत ब्लॅकबेल्ट परीक्षेत उत्तीर्ण

Amit Kulkarni

बसस्थानकासमोरील ग़्काँक्रीट रस्त्यावर वाहतूक कोंडी

Amit Kulkarni
error: Content is protected !!