Tarun Bharat

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तन्वी पाटीलची निवड

Advertisements

येळ्ळूर  : येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी हायस्कूलची विद्यार्थिनी तन्वी नंदकुमार पाटील हिने 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुका स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. त्यामध्ये तिने हे यश संपादन केले आहे. मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर, क्रीडा शिक्षण एम. एम. डोंबले तसेच इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तन्वी हिने राजहंसगड चढण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला होता. तिला गडाची राणी असा बहुमानदेखील देण्यात आला.

Related Stories

‘लोकमान्य’च्या उचगाव शाखेतर्फे ऋचा पावशे हिचा गौरव

Amit Kulkarni

हिंडलगा, बेनकनहळ्ळी परिसरात काळा दिन गांभीर्याने

Patil_p

जांबोटीतील फोटोग्राफरचा भीषण खून

Patil_p

पवन धनंजय, श्रीयन, दक्षण एस., मीनाक्षी मेनन विजेते

Amit Kulkarni

घर पडून वर्ष झाले तरी कोणीच फिरकले नाही

Patil_p

भाजपच्या उमेदवाराला विजयी करणे आवश्यक

Amit Kulkarni
error: Content is protected !!