Tarun Bharat

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन

कोल्हापूर / प्रतिनिधी : 

Senior Economist Dr. J. F. Patil passed away गेली पन्नास वर्षे अर्थशास्त्रासारख्या जटील विषयावर हुकूमत गाजवत हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे, केंद्राचे बजेट असो वा राज्याचे बजेट त्याविषयी सर्वसामान्यांना समजेल अशा सुलभ भाषेत माहिती देणारे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. जे. एफ. पाटील (वय ८२, रा. तारा टेरेस, राम मंगल कार्यालयाजवळ) यांचे बुधवारी रात्री आठच्या सुमारास निधन झाले. 

हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना शनिवारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. उद्या (दि. ८) सकाळी ९ वाजता त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Stories

निगवे दुमालातील सलून दुकानदार पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने खळबळ

Archana Banage

विनापरवाना उत्खनन प्रकरणी 22 शेतकऱ्यांना 29 कोटी आठ लाखाचा दंड

Abhijeet Khandekar

… अन्यथा मंदिरांची टाळी तोडू : भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

Tousif Mujawar

राजू शेट्टींना उपचारासाठी पुण्यात केले दाखल

Archana Banage

हर घर तिरंगा, मग देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या झेंडय़ाचे काय? कोल्हापुरातील ३०३ फुट तिरंगा पाच वर्षांपासून फडकण्याच्या प्रतीक्षेत

Rahul Gadkar

तीन पिढया स्वच्छता करणाऱ्या ‘स्वच्छता दूताच्या’ हस्ते होणार ध्वजारोहन

Abhijeet Khandekar