Tarun Bharat

ज्येष्ट जलतरणपटूंचा जायंट्सतर्फे गौरव

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे आयोजित रामचंद्र पवार स्मृती वयस्करांच्या जलतरण स्पर्धेत ज्ये÷ प्रशिक्षक ऍड. मोहन सप्रे यांनी कौशल्य दाखविल्याबद्दल त्यांचा खास गौरव करण्यात आला.

ऍड. मोहन सप्रे यांनी वयाच्या 75 व्या वषी या स्पर्धेत भाग घेऊन तितक्मयाच जोमाने ही स्पर्धा पूर्ण करून यश संपादन केले. त्याबद्दल जायंट्सचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, सचिव मुकुंद महागावकर, सभासद मोहन कारेकर, शिवराज पाटील, अनंत लाड, विश्वास पवार यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ व फेटा देऊन त्यांचा खास गौरव करण्यात आला.

यावेळी दिगंबर किल्लेकर, अरूण काळे, राहुल बिलवलकर, सुनिल भोसले, अजित कोकणे, अशोक हलगेकर, विजय बनसूर, पी. एल. पावशे, राजू बांदिवडेकर, मारूती घाडी, मारूती देवगेकर, मोहन पत्तार, प्रसाद हुली आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

अपुऱया बससेवेमुळे विद्यार्थ्यांचे हाल

Amit Kulkarni

आरएफओ श्रीनाथ कडोलकरांनी घेतले वाघाला दत्तक

Amit Kulkarni

मराठी प्राथमिक शाळेचे बांधकाम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

ता.पं.कार्यकारी अधिकाऱयांकडे आता सरकारी वाहन

Amit Kulkarni

बिजगर्णी महालक्ष्मी मंदिराचा स्लॅबभरणी कार्यक्रम उत्साहात

Amit Kulkarni

मराठा समाजाच्या उद्धारासाठी भरघोस मदत देणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!