Tarun Bharat

वंटमुरीघाटात सिरीयल एक्सिडेंट…!

प्रतिनिधी / बेळगाव : तालुक्यातील न्यू वंटमुरीघाटा जवळील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री झालेल्या सिरीयल अपघातात ६ जण जखमी झाले.

बेळगावाहून संकेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या दोन मालवाहू, दोन कार आणि एक टमटम यामध्ये हा अपघात घडला. या मध्ये ६ जण जखमी झाले असून त्यांना ताबडतोब उपचारासाठी जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. या घटनेमुळे सुमारे २ किलो मीटरपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Related Stories

कर्नाटक : छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीची पतीविरोधात बलात्काराची तक्रार

Abhijeet Khandekar

झिम्बाब्वेकडून लिथियमची निर्यात बंद

Patil_p

कंपनीतील स्फोटात बिहारमध्ये 7 ठार

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 14 जुलै 2020

Patil_p

रत्नागिरी : २४ तासात तब्बल ६९ पॉझिटिव्ह

Archana Banage

आजपर्यंत ६४ पोलीस होमक्वारंटाईन- डॉ. अभिनव देशमुख

Archana Banage