Tarun Bharat

‘सात’ दहशतवाद्यांना कंठस्नान..!

जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा आणि कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. आज पहाटेपर्यंत झालेल्या चकमकींमध्ये एकंदर सात दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. यात दोन जण पाकिस्तानी नागरिक होते.

लष्कराच्या २८ राष्ट्रीय रायफल्स या पथकासोबत कुपवाडा पोलिसांनी या भागात शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देताना चकमकीत पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले.

Advertisements

Related Stories

“…या चार अटी मान्य करा लगेच युद्ध थांबवू”

Abhijeet Shinde

स्वीडनमध्ये विमान क्रॅश; 9 जणांचा मृत्यू

datta jadhav

अमेरिकेचे उच्चस्तरीय संरक्षण पथक तैवानमध्ये

Patil_p

अंतराळात शूटिंग करून परतले रशियाचे पथक

Patil_p

अत्याचाराची घटना समजताच गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची तातडीने घटनास्थळी धाव

Sumit Tambekar

आरोग्य सेतू ऍप सुरक्षितच

Patil_p
error: Content is protected !!