नवी दिल्ली : भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी शाह फैसल यांना केंद्रीय संस्कृती मंत्रालयात तैनात करण्यात आले आहे. मूळचे काश्मीरचे असणारे फैसल हे जम्मू-काश्मीर पीपल्स मुव्हमेंटच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांनी कलम 370 विषयक सरकारच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. शाह फैसल यांना संस्कृती मंत्रालयात उपसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
Previous Articleविरक्ती की आसक्ती?
Next Article दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा आज निकाल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.