Tarun Bharat

दीपक फर्टिलायझरचे समभाग वधारले

Advertisements

मुंबई : रासायनिक खताच्या क्षेत्रात असणाऱया दीपक फर्टिलायझरचे समभाग गुरुवारी शेअर बाजारात वधारताना दिसले. गुरुवारी बीएसईवर कंपनीचे समभाग 5 टक्के वाढत 838 रुपयांवर पोहचत कंपनीने नवा सार्वकालीक उच्चांकी भाव प्राप्त केला आहे. कंपनीच्या जून तिमाहीतील नफेवारीत तीनपट कमाई दिसून आल्याने समभाग सध्याला चांगलाच वधारतो आहे. गेल्या 7 दिवसात हा समभाग 29 टक्के इतका वधारला आहे.

Related Stories

बाजारात सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकात घसरण

Patil_p

जेएसडब्लू स्टीलचे उत्पादन 7 टक्क्यांनी वाढले

Omkar B

ऍमेझॉनकडून एक लाख जणांना रोजगार

Patil_p

होंडाने मागवल्या गाडय़ा

Patil_p

आयटी पार्कसाठी टाटाची 5 हजार गुंतवणूक

Patil_p

भारताची कच्च्या तेलाची मागणी 8 टक्क्यांनी वाढल्याचे स्पष्ट

Omkar B
error: Content is protected !!