Tarun Bharat

गॅस वितरण कंपन्यांचे समभाग तेजीत

Advertisements

मुंबई

 शहरात गॅस वितरण करणाऱया कंपन्यांचे समभाग मंगळवारी शेअरबाजारात 4 टक्क्मयांपर्यंत वधारताना दिसले. बाजारात अस्थिरता असतानाही या कंपन्यांनी बाजारात दमदार कामगिरी नोंदवली. महानगर गॅस (एमजीएल), इंद्रप्रस्थ गॅस (आयजी एल) व गुजारात गॅस कंपन्यांचे समभाग सकाळच्या सत्रात 4 टक्के वाढलेले होते. मागील 3 महिन्यात या कंपन्यांचे समभाग 8 ते 18 टक्के इतक्मया प्रमाणात वाढलेले आहेत.

Related Stories

सहय़ाद्री फार्मर्स आणणार आयपीओ

Amit Kulkarni

भारतीय शेअर बाजार 2700 अंकांनी कोसळला

Amit Kulkarni

एचडीएफसीकडून विमानतळासाठी 500 कोटी

Patil_p

जपानच्या अकात्सुकीचा भारतात प्रवेश ?

Patil_p

उत्पादन, मागणीतील तेजीमुळे आर्थिक सुधारणांचे संकेत

Patil_p

‘बाटा’चा तोटा कमी होत 69 कोटीवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!