मुंबई : गोदरेज कंझ्युमर प्रोडक्टस्चा समभाग गुरुवारी शेअरबाजारात 3 टक्के वाढताना दिसला. कंपनीचा समभागाचा भाव गुरुवारी बीएसईवर इंट्रा डेदरम्यान 3.55 टक्के उसळत 920 रुपयांवर पोहचला होता. याचदरम्यान कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 93,770 कोटी रुपयांवर पोहचले आहे. डिसेंबरच्या तिमाहीत एफएमसीजी कंपनीच्या विक्रीत दुप्पट वाढीची आशा बाळगली जात आहे. गेल्या 1 वर्षात कंपनीचा समभाग 3 टक्के घसरला आहे. पण यावर्षी मात्र 5 टक्के इतका समभाग वाढला आहे.
Previous Article2022 मध्ये देशात विक्रमी कार्सची विक्री
Next Article …त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.