Tarun Bharat

हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनचा समभाग चमकला

Advertisements

मुंबई

 हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचा समभाग बुधवारी बीएसईवर 20 टक्के इतका दमदार तेजी दर्शवत होता. बुधवारी इंट्रा डे दरम्यान 19.97 टक्के वाढीसह समभाग 14.66 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीच्या बाजारभांडवल मूल्यामध्ये याच दरम्यान 2218.10 लाख कोटींची भर पडली आहे. कंपनीने बुधवारी कर्ज देयकासंबंधी सकारात्मक घोषणा केल्यामुळे समभागाचा भाव अचानकपणे वधारल्याचे दिसून आले. वर्षभराच्या कालावधीमध्ये समभाग 49 टक्के वाढला आहे.

Related Stories

ब्रँडेड पादत्राणांच्या किंमती 5 टक्के वाढणार

Patil_p

अर्थव्यवस्था वेगाने येतेय पूर्वपदावरः शक्तीकांत दास

Patil_p

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स-निफ्टी प्रभावीत

Amit Kulkarni

नोव्हेंबरमध्ये वीज वापर वाढला

Patil_p

समभागांमध्ये गुंतवणुकीत युवक पुढे

Patil_p

ऑप्शन्स ट्रेडिंग

Omkar B
error: Content is protected !!