Tarun Bharat

किर्लोस्कर न्यूमॅटिकचा समभाग वधारला

Advertisements

मुंबई : किर्लोस्कर न्युमॅटिक (केपीसीएल) कंपनीच्या समभागाने गुरुवारी 520 रुपयांचा नवा उच्चांकी स्तर गाठला आहे. गुरुवारी इंट्रा डे दरम्यान बीएसईवर कंपनीचा समभाग 7 टक्के वाढत 520 रुपयांवर पोहोचला होता. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये या समभागांमध्ये 10 टक्क्मयांची उसळली दिसली आहे. कंपनीतील प्रवर्तकानी 93 लाख समभागांची विक्री जवळपास 432 कोटी रुपयांना केली असल्याची माहिती आहे.

Related Stories

रिलायन्सची प्रेट ए मँगरसोबत भागीदारी

Patil_p

6 कंपन्यांची 91 हजार कोटींची भर

Patil_p

आयपीओसाठी एपीआय होल्डिंग्सचा सेबीकडे अर्ज सादर

Patil_p

‘दुबई एक्सपो’मध्ये आकर्षण रोबोट्सचे

Amit Kulkarni

माजी सीईओ स्थापणार विमान कंपनी

Patil_p

एपीएल अपोलो टय़ुबचे समभाग वधारले

Omkar B
error: Content is protected !!