मुंबईः लिखीता इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या समभागाने गुरुवारी एनएसईवर विक्रमी झेप घेतली होती. कंपनीचा समभाग नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 5 टक्के वाढत 494 रुपयांवर पोहचला होता. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत लिखीताचा समभाग 22 टक्के इतका वाढला आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडीत कंपनीत गुंतवणूकदार आशिश कचोलिया यांनी 2 टक्के इतका हिस्सा खरेदी केल्याची माहिती आहे.


previous post
next post