मुंबई : वन 97 कम्युनिकेशन्सची सहकारी फर्म पेटीएमच्या समभागाने तीन महिन्यानंतर पुन्हा उच्चांकी भावावर झेप घेतल्याचे समोर आले आहे. कंपनीचा समभाग गुरुवारी बीएसईवर 4 टक्के वाढीसह 739 रुपयांवर व्यवहार करताना दिसला. यापूर्वी 11 मार्च 2022 ला समभागाने उच्चांकी भावावर व्यवहार केला होता. गेल्या दोन महिन्यात कंपनीचा समभाग जवळपास 36 टक्के वाढला आहे.
Previous Articleआता भारतीय महिलाही पॉवरफुल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.