Tarun Bharat

इंजिन ऑईल बनविणाऱया कंपनीचे समभाग वधारले

नवी दिल्ली

   मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली आहे. बाजार उच्च पातळी गाठत असल्याचे दिसते. असाच एक स्टॉक कॅस्ट्रॉल इंडिया आहे, जो सुमारे 4 टक्क्यावर तेजीत आहे. याने एनएसईवर 135.30 रुपयांवर पोहचत 52 आठवडय़ांचा उच्चांक गाठला. गेल्या 2 वर्षांपासून कंपनी चांगली कामगिरी करते आहे आणि ती तिच्या उद्योगातील प्रमुख खेळाडू बनली आहे.

Related Stories

बांधकाम क्षेत्रात संस्थात्मक गुंतवणुकीत वाढ

Patil_p

क्रेडिट कार्डद्वारे खर्चाच्या प्रमाणात वाढ

Patil_p

एसबीआयची फॅब इंडियाशी हातमिळवणी

Amit Kulkarni

सात दिवसांत येस बँकेचे समभाग हजार टक्क्यांहून अधिक तेजीत

tarunbharat

रिलायन्सशी कराराच्या संदर्भात अमेझॉन सर्वोच्च न्यायालयात

Patil_p

फ्लिपकार्टची पेटीएमबरोबर भागीदारी

Omkar B