मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टीव्हीएस मोटर्सचा समभाग शेअरबाजारात मंगळवारी 4 टक्के तेजीत असताना दिसला. दुसऱया तिमाहीमध्ये कंपनीने नफ्यामध्ये चांगली कामगिरी नोंदवल्याचा सकारात्मक परिणाम समभागाच्या भावावर दिसला. कंपनीचा समभाग मंगळवारी बीएसईवर चार टक्के वाढीसह 1,187 रुपयांवर इंट्राडे दरम्यान पोहोचला होता. कंपनीच्या समभागाच्या भावाने याआधीच्या 14 ऑक्टोबर रोजीच्या 1,106 रुपयांच्या सर्वोच्च पातळीला मागे टाकले आहे.
Previous Articleप्रभु तू दयाळू कृपावंत दाता
Next Article दुधाचे दर आणखी वाढणार; चेतन नरकेंचं मत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.