Tarun Bharat

आणि चक्क शिल्पाने विमानतळावरचं सुरु केला व्यायाम!

Advertisements

तरुणभारत ऑनलाइन टीम

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला फिटनेस क्वीन म्ह्णून ओळखले जाते. शिल्पा नेहमीच सोशल मीडियावर तिचे वर्कआऊट तसेच योगा करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. याशिवाय ती फिटनेसबाबतही टिप्स देते.ती कितीही बिझी असली तरी वर्कआऊट आणि योगा शिल्पा कधीही चुकवत नाही. पण सध्या तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. चक्क विमानतळावरच शिल्पाने वर्कआऊट करायला सुरुवात केली आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विमानतळावर वर्कआऊट करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. विमानतळावर असणाऱ्या शटल बसमध्ये तिने वर्कआऊट करण्यास सुरुवात केली. शिल्पा या व्हिडीओमध्ये पुशअप्स, लंग्स आणि पुलअप्स करताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर वर्कआऊट करून झाल्यानंतर बसमध्ये असणारे हँडल ती टिश्यू पेपरने साफ करत आहे.“मनडे मोटिव्हेशव ऑन दी गो…घरी जात होते. बस रिकामी होती. म्हणून पुलअप्स, पुशअप्स मी केलं आणि माझं बॅक टू होम मिशन पूर्ण झालं.” असं शिल्पाने व्हिडीओ ला कॅप्शन दिल आहे .या व्हिडिओला शिल्पाच्या चाहत्यांनी देखील कमेंट्स केल्याआहेत.

Related Stories

आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला

Abhijeet Shinde

आज राज्यात १८७ नवीन रुग्णा; एकूण रुग्णसंख्या १७६१

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 1 लाख 49 हजार 551 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

गस्त म्हणजे टाळेबंदीनंतर मला मिळालेली संधी – मोनालिसा बागल

Patil_p

अभिनेत्री कॅटरिना कैफला कोरोनाची लागण

Rohan_P

पुण्यात रोजगार अधिकार अभियानाचा शुभारंभ

Rohan_P
error: Content is protected !!