Tarun Bharat

शिवसैनिक सदैव शिवसेनेसोबतच

मालवण शाखेसमोरचा बॕनर लक्षवेधी

मालवण : राज्यात रंगलेल्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी मालवण शहरातील शिवसेना शाखेसमोरचा फलक लक्षवेधी ठरला. ‘शिवसैनिक सदैव शिवसेनेसोबत, शिवसेना हाच श्वास आणि शिवसेना हाच ध्यास’ असा मजकूर फलकावर लिहिला आहे. मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी हा फलक प्रसिद्ध केला आहे.

Advertisements

Related Stories

सातारा : पावसाने बळीराजा सुखावला

Abhijeet Shinde

कोविडसाठी प्रथम निधी देणारे वैभव नाईक एकमेव आमदार!

NIKHIL_N

महाराष्ट्र : जळगावमध्ये वैमानिकांना प्रशिक्षण देणारे विमान कोसळले; एकाचा मृत्यू, एक जखमी

Rohan_P

पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर

Abhijeet Shinde

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत

Abhijeet Shinde

बिबटय़ाच्या कातडय़ासह पाच जेरबंद

NIKHIL_N
error: Content is protected !!