Tarun Bharat

वेंगुर्लेतील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी

प्रतिनिधी / वेंगुर्ले

कोणीही कोठेही गेले तरी वेंगुर्लेतील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे वेंगुर्ले शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब यांनी सांगितले. शिवसनेचे माजी गटनेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर व सावंतवाडी विधान सभा मतदार संघाचे आमदारही शिवसेनेच्या इतर आमदारांप्रमाणे भाजपच्या वाटेवर असल्याने वेंगुर्ले तालुका शिवसेनेने येथील तालुका संपर्क कार्यालयात बैठक घेवून वरीलप्रमाणे निर्णय घेतला. यावेळी शिवसेना उप जिल्हा प्रमुख सुनिल डूबळे, सचिन देसाई, तालुका प्रमुख यशवंत परब, उपतालुका प्रमुख उमेश नाईक, शहर प्रमुख अजित राऊळ, युवासेना प्रमुख पंकज शिरसाट आदी उपस्थित होते.#ta

Advertisements

Related Stories

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात हवामान विभागानं दिला अतिवृष्टीचा इशारा

Abhijeet Shinde

‘होम मिनिस्टर’च्या माध्यमातून नात्यांची गुंफण!

Patil_p

राजकीय पक्षांचे लक्ष्य ‘युथ ते बुथ’ !

Rahul Gadkar

महाराष्ट्रात मागील 24 तासात उच्चांकी डिस्चार्ज

datta jadhav

चिपळुणात चोराला पाठलाग करुन पकडले

Patil_p

सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा; दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही देऊ

datta jadhav
error: Content is protected !!