Shivshrayat – Rasika Parab first in mini marathon competition
शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमी मित्रमंडळ , मोंड आयोजित शिवशर्यत – मिनी मॅरेथॉन ( पुरुष व महिला गट ) या स्पर्धेचे आयोजन दिनांक १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते .करण्यात आले होते . या स्पर्धेत महिला गटात परपोलीच्या रसिका परब हिने प्रथम क्रमांक पटकावला. १९ फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण करण्यात आले . कु . रसिका हिला प्रमाणपत्र , मेडल देऊन गौरवण्यात आले .
सावंतवाडी / प्रतिनिधी