Tarun Bharat

अयोध्येत आजपासून श्रीराम महामंत्र यज्ञ

Advertisements

मुख्यमंत्री योगी होणार सामील

वृत्तसंस्था / अयोध्या

भगवान श्रीरामाची नगरी असलेल्या अयोयेत आता श्रीराम महामंत्र यज्ञाचे आयोजन होणार आहे. 5 ते 14 ऑक्टोबरपर्यंत हा धार्मिक विधी चालणार असून यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सामील होऊ शकतात. पहिल्या दिवशी 1100 कलशांच्या स्थापना केल्यावर यात्रा काढली जाणार असून यात लाखो रामभक्त सामील होतील. 540 रामभक्तांकडून दररोज राममंत्रांचा जप केला जाणार आहे.

Related Stories

लसीची चाचणी प्रगतीपथावर

Patil_p

फोन टॅपिंगची कबुली, गेहलोत सरकार वादात

Patil_p

परिसंस्था, पर्यावरण आणि विकास यांच्यात समतोल आवश्यक : नितीन गडकरी

Nilkanth Sonar

उत्तराखंडात कोरोनाबाधितांची संख्या 51,481 वर

Tousif Mujawar

संसद टीव्हीच्या सेवेचा १५ रोजी होणार शुभारंभ

Patil_p

कर्नालमधील शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात

Patil_p
error: Content is protected !!