Tarun Bharat

सिद्दिकी कप्पन यांच्या जामिनावर आज सुनावणी

नवी दिल्ली

 केरळचे पत्रकार सिद्दिकी कप्पन यांच्या जामीन याचिकेवर सोमवार, 29 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ‘युएपीए’ आणि हाथरस घटनेत सहभागी असल्याचा आरोप उत्तर प्रदेश सरकारने सिद्दिकी यांच्यावर केला होता. मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत आणि न्यायमूर्ती रवींद्र भट यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. यापूर्वी 2 ऑगस्ट रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयात कप्पन यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर सिद्दिकी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Related Stories

लवकरच मुलांचे लसीकरण; ‘ZyCoV-D’ खरेदीचे सरकारचे आदेश

datta jadhav

‘आनंदी देशा’त भारत 139 व्या स्थानावर

Patil_p

खासदारांची ‘खाद्यचैन’ संपली

Patil_p

गुजरातमध्ये भाजपची रेकॉर्डब्रेक विजयाकडे वाटचाल

Archana Banage

केरळमध्ये आढळला ‘झिका’ विषाणूचा पहिला रुग्ण

Tousif Mujawar

सोनिया गांधी व राहुल गांधी यांना काहीही झाले तर देश पेटेल; काँग्रेस नेत्याचा इशारा

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!