Tarun Bharat

सीतारामन ‘फोर्ब्स’च्या शक्तिशाली महिलांमध्ये

न्यूयॉर्क / वृत्तसंस्था

फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या वार्षिक यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मुझुमदार-शॉ आणि नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर यांचा समावेश समावेश करण्यात आला आहे. 36व्या क्रमांकावर असलेल्या सीतारामन यांनी सलग चौथ्यांदा या यादीत स्थान मिळवले आहे. 2021 मध्ये त्या 37 व्या क्रमांकावर होत्या, तर 2020 मध्ये त्या 41व्या आणि 2019 मध्ये 34व्या स्थानावर होत्या. मल्होत्रा, मुझुमदार-शॉ आणि नायर यांनी गेल्या वषी प्रति÷ित यादीत अनुक्रमे 52 वे, 72 वे आणि 88 वे स्थान मिळवले होते. 

Related Stories

ज्ञानवापी मशीद संबंधी याचिकेवर निर्णय राखून

Patil_p

पोस्ट कोविड लक्षणांवरील उपचारांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर

Amit Kulkarni

वृत्त संकेतस्थळ, ओटीटीकरता कायदा येणार

Patil_p

जम्मू काश्मीर सरकारने दिला ‘हा’ अजब आदेश

Tousif Mujawar

गुजरात किनारपट्टीजवळ पाकिस्तानी मच्छिमाराला अटक

datta jadhav

काँगेसने सर्व दिले, आता परतफेडीची वेळ

Patil_p