Tarun Bharat

बारीक दिसायचं आहे? मग हे टिप्स फॉलो करा

Advertisements

महिला त्यांच्या fashion सेन्स बद्दल खूप जागृत असतात. पण काही महिला कपड्यांची निवड करताना चुकतात. त्या बॉडी शेप नुसार कपडे खरेदी करताना गोंधळतात. तर स्टायलिश दिसण्यासाठी तुम्हाला तुमच्या बॉडी शेप नुसार कपडे खरेदी करणे गरजेचे आहे. फॅशनट्रेंड पेक्षा आपल्या बॉडीचा शेप लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्हाला परफेक्शन समजत नसेल तर खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा.

सर्वप्रथम जाड व्यक्तीने पांढरी कपडे टाळले पाहिजे पांढऱ्या कपड्या मुळे अधिकच जाड दिसू शकता. गडद आणि सैलसर कपडे निवडावेत. महिलांनी शक्यतो लूज पॅन्ट म्हणजेच प्लाजो आणि लॉंग कुर्ता परिधान करावा. म्हणजे तुमची उंची सुद्धा जास्त दिसू शकेल.

खांदे रुंद असतील तर वरचा पोशाख गडद रंगाचा असावा . डीप गळ्याचे कपडे असतील तरी चालेल.प्रिंटेड वापरणार असाल तर प्रिंट बारीक असावी

लठ्ठपणाला एक आधार म्हणजे काळा रंग. तुमचा लठ्ठपणा काळया रंगात दिसून येत नाही. काळया रंगाबरोबरच लाल , निळा या गडद रंगाचा सुद्धा वापर करू शकता.

उभ्या लाईनचे कपडे स्लिम दिसण्यासाठी मदत करते. यामधे थोडे उंच सुद्धा दिसू शकता.

Related Stories

घरच्या घरी असे करा Manicure ; जाणून घ्या स्टेप्स

Archana Banage

लेहंगा चोलीचा असाही वापर

Amit Kulkarni

Glowing Skin: चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवायं ? डाइटध्ये ‘या’ ज्यूसचा करा समावेश

Archana Banage

अशी निवडा ब्रायडल पर्स

Amit Kulkarni

VatPornima Special 2022 : जाणून घ्या, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Abhijeet Khandekar

चेहऱ्यावरचा काळपटपणा घालवा घरगुती उपायाने; जाणून घ्या टिप्स

Archana Banage
error: Content is protected !!