मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी कियाच्या सोनेट गाडीने नुकताच दीड लाख वाहन विक्रीचा विक्रम पार केला आहे. सप्टेंबर 2020 मध्ये सदरची गाडी लाँच करण्यात आली होती. गाडी दाखल झाल्यानंतर आजपर्यंतच्या कालावधीत वरीलप्रमाणे विक्रीची आकडेवारी गाठण्यात कंपनीला यश आलंय. कंपनीच्या एकूण विविध प्रकारच्या कारविक्रीत सोनेटचा वाटा 32 टक्के इतका राहिला आहे. डिझाईन, क्षमता याबाबतीत ही गाडी इतरांपेक्षा वेगळी आहे.


previous post