Tarun Bharat

१० डिसेंबर रोजी एसपी “फोन-इन्”

सार्वजनिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांतर्फे 10 डिसेंबर रोजी फोन इन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा फोन-इन कार्यक्रम शनिवारी सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 या वेळेत होणार आहे. एका फोन कॉलद्वारे जनता आपल्या समस्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणू शकते. तुमची समस्या पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणण्यासाठी 0831-2405226 या फोन नंबर वर संपर्क साधू शकता. तुमचे नाव आणि माहिती गुप्त ठेवण्यात येईल. अशी माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

सांवगावात उभारली शिवरायांची 11 फुटी सिंहासनारुढ मूर्ती

Amit Kulkarni

जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी

Patil_p

सत्तेत आल्यास 200 युनिट वीज मोफत

Amit Kulkarni

घराचे रंगकाम करताना पडून निलजी येथील कामगाराचा मृत्यू

Amit Kulkarni

कृषीशास्त्रज्ञ डॉ.परशराम पाटील यांची अमित शहा यांच्याशी चर्चा

Amit Kulkarni

बागलकोट जिल्हय़ात 60 जणांना कोरोना बाधा

Patil_p