Tarun Bharat

गणेशोत्सवासाठी बेंगलोर-बेळगाव मार्गावर विशेष रेल्वे

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बेंगलोर हून बेळगावला येणाऱया भाविकांची सोय व्हावी यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने यशवंतपूर-बेळगाव या मार्गावर विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सव स्पेशल रेल्वेची एक फेरी होणार आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी गावी परतणाऱया भाविकांची सोय होणार आहे.

मंगळवार दि. 30 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी यशवंतपूर येथील रेल्वे स्थानकावरून रेल्वे निघणार असून दुसऱया दिवशी सकाळी आठ वाजून 25 मिनिटांनी बेळगावला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात चार सप्टेंबर रोजी रात्री 9ः वीस मिनिटांनी बेळगाव रेल्वे स्थानकातून निघालेली रेल्वे दुसऱया दिवशी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी यशवंतपुर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. स्वातंत्र्य दिन जन्माष्टमी यासाठी सुरू करण्यात आलेली उत्सव स्पेशल आता गणेशोत्सवासाठी ही धावणार असल्याने गणेश फक्त म्हणून  समाधान गणेशोत्सवासाठी बेंगलोर बेळगाव मार्गावर विशेष रेल्वे  गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बेंगलोर हून बेळगावला येणाऱया भाविकांची सोय व्हावी यासाठी नैऋत्य रेल्वेने यशवंतपुर -बेळगाव या मार्गावर विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सव स्पेशल रेल्वेची एक फेरी होणार आहे यामुळे गणेशोत्सवासाठी गावी परतणाऱया भाविकांची सोय होणार आहे.

मंगळवार दि. 30 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी यशवंतपूर येथील रेल्वे स्थानकावरून रेल्वे निघणार असून दुसऱया दिवशी सकाळी आठ वाजून 25 मिनिटांनी बेळगावला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात चार सप्टेंबर रोजी रात्री 9ः वीस मिनिटांनी बेळगाव रेल्वे स्थानकातून निघालेली रेल्वे दुसऱया दिवशी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी यशवंतपुर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. स्वातंत्र्य दिन जन्माष्टमी यासाठी सुरू करण्यात आलेली उत्सव स्पेशल आता गणेशोत्सवासाठी ही धावणार असल्याने गणेश फक्त म्हणून समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

सोमवारी रुग्ण संख्येत घट; बरे होणाऱयांची संख्या वाढली

Patil_p

अशोक हावळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Patil_p

शहरात धुमाकूळ घालणारी चौकडी कोण?

Patil_p

कर्नाटकातील आंबा पिकाला खराब हवामानाचा फटका

Sumit Tambekar

क्वीन्स गार्डन विकासाकडे कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष

Patil_p

आता कलाकारांनाही मिळणार आर्थिक साहाय्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!