Tarun Bharat

स्पाइसजेटचा समभाग घसरला

Advertisements

मुंबई

 हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाइसजेटचे समभाग बुधवारी 4 टक्के इतके घसरलेले दिसले. मंगळवारी स्पाइसजेटने 80 पायलटना विनावेतन 3 महिने रजेवर जाण्यास सांगितल्याने समभागावर नकारात्मक परिणाम दिसला. स्पाइसजेटच्या समभागाचे भाव बुधवारी इंट्रा डे दरम्यान 4 टक्के घसरत 42 रुपयांपर्यंत आले होते. स्पाइसजेट 4 वर्षापासून नुकसानीत असून सध्याला 50 टक्केच विमाने प्रवासासाठी कंपनी वापरत असल्याचे समजते.

Related Stories

आयसीआयसीआयची इएसजी म्युच्यूअल फंड योजना

Patil_p

आदित्य बिर्ला कॅपिटलच्या आयपीओला मंजुरी

Patil_p

भारतीय शेअर बाजारात उत्साह कायम

Patil_p

इंडियन ऑईलची आयजीएक्समध्ये हिस्सेदारी

Amit Kulkarni

एमजी मोटर्स विकणार सेकंड हँड कार्स

Patil_p

टीसीएसचे बाजारमूल्य विक्रमी स्तरावर

Patil_p
error: Content is protected !!