Tarun Bharat

स्टार्टअप कंपन्यांनी तिमाहीत 6.9 अब्ज डॉलर्स उभारले

Advertisements

नवी दिल्ली 

 चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत भारतीय स्टार्टअप कंपन्यांकडून जमा करण्यात आलेल्या रक्कमेत 33 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून घसरणीसह हा आकडा 6.9 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचला असल्याचे पहावयास मिळत आहे. बाजारातील प्लॅटफॉर्म ट्रक्सनच्या एका अहवालानुसार एप्रिल ते जून तिमाहीत भारतीय स्टार्टअपनी 6.9 अब्ज डॉलर्सचा निधी उभारला आहे. जो जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या दरम्यान 10.3 अब्ज डॉलरच्या तुलनेत 33 टक्के कमी राहिल्याची माहिती आहे. एप्रिल ते जून 2021 च्या तुलनेतील हा आकडा कमी असून एक वर्षातील अगोदरची समान कालावधीतील स्थिती पाहिल्यास भारतीय स्टार्टअपने 10.1 अब्ज डॉलर्स इतका निधी उभारला होता.

Related Stories

‘आयआरसीटीसी’ची लक्झरी क्रूझ लायनर सर्व्हिस लवकरच

Amit Kulkarni

करंट अकाऊंट बंद करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत

Amit Kulkarni

लवकरच बँकांकडून विना टच एटीएमची सुविधा

Patil_p

सेंट्रल बँक ऑफ इंडिया उभारणार 5 हजार कोटी

Patil_p

टाटा पॉवरचा गुजरातेत प्रकल्प

Patil_p

गुगलने फिटबिटचे केले अधिग्रहण

Patil_p
error: Content is protected !!