Tarun Bharat

महापालिका कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : मराठी भाषेतून कागदपत्रे आणि परिपत्रके देण्यात यावीत यासाठी माजी नगरसेवकांच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त बुधवारी सकाळी ठेवण्यात आला. महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस तैनात करून वाहने लावण्यात आली होती.

Related Stories

कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा लवकरच सुरू

Patil_p

डेनेजसाठी खोदाई, जलवाहिनीचे नुकसान

Amit Kulkarni

गोकाक ग्लॅडिएटर्स, रॉजर सीसी संघ विजयी

Amit Kulkarni

शुक्रवार पेठेतील रस्त्याची दुरवस्था

Amit Kulkarni

शंकरगौडा पाटील यांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गेंची भेट

Patil_p

चव्हाट गल्ली मराठी शाळेसमोर वाहनांचे पार्किंग

Amit Kulkarni
error: Content is protected !!