Tarun Bharat

अष्टगाळ खोतीगाव येथे आढळले पट्टेरी वाघाचे बछडे

आढळले पट्टेरी वाघाचे बछडे

प्रतिनिधी / काणकोण

खोतीगाव अभयारण्य कक्षेतील अष्टगाळ या भागात पट्टेरी वाघाचे बछडे आढळले असून दोन बछड्यांसोबत वाघीण देखील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यापूर्वी खोतीगाव अभयारण्यात बिबट्यांचा संचार राहिलेला असून श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील नुवें, श्रीस्थळ भागांत बिबट्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याचे सत्र चालूच आहे. या ठिकाणी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकडे अभयारण्य विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील एक नागरिक थेवू वेळीप यांनी केली आहे.

Related Stories

अमरचे खुनी बारा तासांत गजाआड

Amit Kulkarni

मांगोरहिलचा कंटेनमेंट झोन आजपासून अनलॉकच्या दिशेने

Omkar B

काणकोण पालिकेची मासळी, भाजी मार्केट तीन महिन्यांनी खुली

Amit Kulkarni

युरी आलेमाव यांचा गोवा फॉरवर्डला रामराम

Patil_p

डॉ. सुरेश आमोणकरांच्या पार्थिवावर आमोणेत अंत्यसंस्कार

Patil_p

फोंडा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षावरील ठराव संमत

Amit Kulkarni