Tarun Bharat

मराठा मंडळ फार्मसी कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात सातवी

प्रतिनिधी/ बेळगाव

बोर्ड ऑफ एक्झामिनिंग ऑथॉरिटी, बेंगळूर यांच्यावतीने मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या औषधनिर्माण शास्त्र (डी. फार्म) पदविका परीक्षेचा प्रथम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेमध्ये मराठा मंडळ फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. डी. फार्म प्रथम वर्षातील विद्यार्थिनी श्र्रवणा पी. नागराळी हिने 80.45 टक्के गुण मिळवून कर्नाटक राज्यात सातवा क्रमांक पटकावला. संस्थेच्या अध्यक्षा राजश्र्री नागराजू, प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांचे प्रोत्साहन लाभले आहे.

Related Stories

तिसऱया रेल्वेगेट परिसरात धुळीमुळे नागरिक त्रस्त

Amit Kulkarni

राणी चन्नम्मा चौकापर्यंत वाहतूक कोंडीने हैराण

Amit Kulkarni

शहापूर काकेरू चौकातील खोदकाम धोकादायक

Patil_p

विमुक्त भटक्या समाज कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Patil_p

शिक्षकांची शाळा उद्यापासून सुरू होणार

Patil_p

सुगीच्या तेंडावरच जनावरांचा बाजार बंद

Amit Kulkarni