Tarun Bharat

डॉ. सरनोबत यांच्याकडून वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्याला मदत

प्रतिनिधी /बेळगाव

डॉ. समीर व डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर येथील गरीब विद्यार्थ्याला वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. अनिकेत दळवी हा वैद्यकीय शिक्षण घेत असून पुस्तकांसाठी त्याला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत डॉक्टर दाम्पत्यांनी दिली. डॉ. समीर व सोनाली यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे. अनिकेतने चांगला डॉक्टर बनून खानापूर तालुक्मयातील रुग्णांची सेवा करावी, असा सल्ला डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिला.

Related Stories

लक्ष्मीताई फौंडेशनतर्फे विद्युत कर्मचाऱयांना रेनकोटचे वितरण

Amit Kulkarni

बेंगळूर लाठीहल्ल्याच्या विरोधात आंदोलन

Amit Kulkarni

ठळकवाडी हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Amit Kulkarni

विमान दुर्घटनेत बेळगावच्या वैमानिकाला वीरमरण

Patil_p

पावसाळय़ापूर्वी नाले-गटारी स्वच्छ करण्याचा आदेश

Amit Kulkarni

बार असोसिएशनच्या अध्यक्षांशी पोलिसाने घातली हुज्जत

Patil_p