Tarun Bharat

सुब्रमण्यम स्वामी आक्रमक; सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

Advertisements

Subramanian Swamy : पंढरपुरात हिंदू भक्तांना त्रास दिला जातोय. सरकारने हिंदू मंदिरं हडपली आहेत. ही मंदिरं सरकारच्या ताब्यातून सोडवण्यासाठी मी स्वतः पंढरपुरात जाऊन लोकांना भेटणार आहे. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी सांगितले आहे. सरकारवर हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचा आरोप त्यांनी केला आहे.

मुंबईत इस्कॉन मंदिरात वारकरी पाईक संघ आणि इतर संघटनांनी सुब्रमण्यम स्वामींची भेट घेतली. त्यानंतर स्वामी मुंबईत बोलत होते.भगवान कृष्णांना सर्वजण मानतात. हिंदूंच्या पुनर्उत्थानासाठी हे करणं आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Related Stories

लोकमान्यांनी भेट दिलेले `गीतारहस्य’ मिरजेत

Abhijeet Shinde

‘हा’ चित्रपट नसून…; राहूल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Abhijeet Shinde

कोरोनाप्रतिबंधासाठी दिल्ली सरकारचा 5 टी फॉर्म्युला

Patil_p

आयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल उद्या

Rohan_P

सांगली : खोट्या गुन्ह्यांना घाबरत नाही – अनिल पाटील

Abhijeet Shinde

लॉजिंगसाठी रेस्टॉरंट सुरू, इतरांसाठी बंदच

Abhijeet Shinde
error: Content is protected !!