Tarun Bharat

दर्जाहीन झेंडे ग्रामपंचायतींच्या हाती

Advertisements

मालवण /वार्ताहर

मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आलेले तिरंगा झेंडे निकृष्ट दर्जाचे असल्याने संबंधित ग्रामपंचायतच्या सरपंच यांनी गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांची भेट घेऊन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित झेंडा पुरवठाधारकाने खराब असलेले झेंडे परत घेऊन नवीन तिरंगा झेंडे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. यावेळी अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, बाबा परब, विजय केनवडेकर, हडी सरपंच महेश मांजरेकर, सरपंच प्रतिमा भोजने, तोंडवली सरपंच आबा कांदळगावकर, सर्जेकोट सरपंच नीलिमा परळीकर, आचरा सरपंच प्रणया टेमकर, देवली सरपंच गायत्री चव्हाण आदी उपस्थित होते.

Related Stories

घरांवर झाडे कोसळून लाखोंचे नुकसान

Patil_p

आज रात्रीपासून लॉकडाऊन अधिक कडक

NIKHIL_N

जिल्हय़ात आणखी दहा पॉझिटिव्ह

NIKHIL_N

कोकणातील पाट गावचा अनोखा डेरा

tarunbharat

रंगकर्मींच्या स्मृती जपण्यासाठी रत्नागिरीत व्हावे ‘रंगभवन’

Abhijeet Shinde

शिमगोत्सवासाठी गावी आलेले दोघेजण बावनदीत बुडाले

Patil_p
error: Content is protected !!