Tarun Bharat

बेळगावच्या स्केटिंगपटूंचे यश

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

सार्वजनिक शिक्षण उपसंचालक बेळगाव व बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग संघटना  यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी 9 सुवर्ण, 5 रौप्य 4 कांस्य पदक पटकावित घवघवीत यश संपादन केले आहे.

बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षण खात्याच्या स्केटिंग स्पर्धेत 200 स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. बेळगाव जिल्ह्याने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात स्पीड स्केटिंगमध्ये जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण, विशाका फुलवाले 2 सुवर्ण, यशवर्धन परदेशी 2 सुवर्ण, अमेय याळगी 2 सुवर्ण, 1 रौप्य, श्री रोकडे 1 सुवर्ण, 1 रौप्य, सानिका कंग्राळकर 1 रौप्य, करुणा वाघेला 1 रौप्य 1 कांस्य, रश्मिता अंबिगा 1 रौप्य, देवेन बामणे 1 कांस्य, शर्वरी द•ाrकर 1 कांस्य, प्रीतम निलाज 1 कांस्य पदक पटकाविली.

Related Stories

दुसऱया दिवशीही बेळगाव जिल्हय़ाला दिलासा

Patil_p

बैठकीपूर्वीच अधिकाऱयांची कोनवाळ गल्लीला भेट

Omkar B

श्री रेणुका यल्लम्मा देवस्थान 31 पर्यंत दर्शनासाठी बंद

Amit Kulkarni

गाळे लिलाव प्रक्रियेला अल्प प्रतिसाद

Patil_p

मास्कबाबत मनपाकडून जागृती मोहीम

Omkar B

प्रत्येक विद्यार्थ्याने उच्च ध्येय ठेवले पाहिजे

Patil_p