Tarun Bharat

राष्ट्रीय स्पर्धेत शुटोकॉन कराटे डू अकादमीला यश

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

गदग येथील सुलेमान शादी हॉल लक्ष्मीश्वर येथे चौथ्या राष्ट्रीय निमंत्रितांच्या कराटे स्पर्धेत बेळगावच्या शुटोकॉन कराटे डू स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.

गदग येथे झालेल्या या स्पर्धेत कराटे डू स्पोर्ट्स अकादमीचे खेळाडू सौरभ मालाई, प्रज्वल गोंधळी, यश तरळे, विनित मोटरे, भावेश मोदेकर, अल्पाफ मोकाशी,  शाम पाटील, समर्थ वेलवी, झीयान मुजावर, साईश शिंदे, अथर्व पाटील, प्रसाद राजगोळकर, मयुर पसालकर, सुलक्षा सावंत, समिक्षा लोहार, मनाली चौगुले या सर्व खेळाडुंनी सुवर्णपदक पटकाविले तर सुप्रिया पाटील, तृप्ती मुतगेकर, रेश्मा नदाफ, सृजन पाटील, विपुल गुंडी यांनी रौप्यपदक पटकाविले. या सर्व कराटेपटूंना कराटे मास्टर लक्ष्मण नाईक, गजेंद्रसिंह
ठाकुर, सौरभ मालाई यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Related Stories

वर्षभरानंतर धावणार म्हैसूर-बेळगाव रेल्वे

Amit Kulkarni

वंचितांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी लिहिणे आवश्यक

Patil_p

संशोधन आणि विकासवर विद्यापीठांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे : मुख्यमंत्री बोम्माई

Sumit Tambekar

सेवानिवृत्त अभियंत्यांतर्फे अभियंता दिन साजरा

Patil_p

निपाणी तालुक्यात 85 टक्के मतदान

Patil_p

मनपा कार्यालयात प्रवेशबंदीमुळे गर्दी वाढली

Patil_p
error: Content is protected !!