Tarun Bharat

सुनीता तारी स्मुर्ती जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

Advertisements

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

Neeta Sawant first in district level essay competition

सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी मंडळातर्फे आयोजित केलेल्या सुनिता तारी स्मृती निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. पणदूर हायस्कुल च्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या खुल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त नीता सावंत (कुणकेरी शाळा ), द्वितीय तृप्ती गावडे (फणसगाव हायस्कुल, वैभव खानोलकर (उभादांडा हायस्कुल ), तृतीय सुषमा प्रवीण मांजरेकर (आरोस विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस ) यांना शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

सातार्डा येथील रहिवासी आणि वृत्तपत्र विक्रेते अनंत पेडणेकर यांचे निधन

Ganeshprasad Gogate

विजयदुर्ग पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन

NIKHIL_N

45 वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी आज कोविशिल्डचा दुसरा डोस

Patil_p

’थर्टीफर्स्ट’च्या चांदण्याला ‘ओमिक्रोन’चे ग्रहण!

Patil_p

दापोलीत झाडे तोडण्यासाठी 35 वुडकटरची खरेदी

Patil_p

सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या सरचिटणीसपदी रुपेश अहिर

NIKHIL_N
error: Content is protected !!