Tarun Bharat

सुप्रीम कोर्टाने धर्म संसदेतील द्वेषपूर्ण भाषणांबद्दल मागितला अहवाल

ऑनलाईन टिम / नवी दिल्ली

सुप्रीम कोर्टाने बुधवारी उत्तराखंड सरकारला हरिद्वार धर्म संसदेत अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध हिंसाचार भडकवणाऱ्या कथित भाषणांचा रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे.

डिसेंबरमध्ये उत्तराखंडमधील हरिद्वार येथे धर्मसंसद आयोजित करण्यात आली होती.धर्मसंसदे दरम्यान अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध प्रक्षोभक भाषणे करण्यात आली होती. यावर पत्रकार कुर्बान अली आणि पाटणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि ज्येष्ठ वकील अंजना प्रकाश यांनी एक याचिका दाखल केली होती. ज्यात मुस्लिम समुदायाविरूद्ध द्वेषपूर्ण भाषणांच्या घटनांबद्दल एसआयटीकडून “स्वतंत्र, विश्वासार्ह आणि निष्पक्ष तपास” करण्याचे विनंती केली गेली होती.

Related Stories

मुशर्रफना फाशी सुनावलेले न्यायालयच बेकायदेशीर

Patil_p

दिल्ली : 15 दिवसात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची संख्या दुप्पट

datta jadhav

खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे..!, मुख्यमंत्र्यांच्या सभेचा टीझर लाँच

datta jadhav

दावोस परिषदेत मोदींचे 28 जानेवारीला भाषण

Patil_p

राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Archana Banage

दिल्ली : दिवसभरात 3,229 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar