Tarun Bharat

राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, ओबीसी आरक्षणा शिवाय राज्यातील पालिका निवडणुका होणार

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरू होती. कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिला. त्यावेळी या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे जिथे प्रक्रिया सुरू झाली तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

Related Stories

प्रताप सरनाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा ; ईडीला कारवाई न करण्याचे आदेश

Archana Banage

मिरज मतदार संघात दोन वर्षात 206 कोटींचा निधी

Abhijeet Khandekar

साताऱयात दुचाकीस्वारांवर कडक कारवाई

Patil_p

लोकसभेच्या 45, विधानसभेच्या 200 जागा जिंकण्याचे भाजपाचे उद्दिष्ट

datta jadhav

राज्यसभेतील सहा रिक्त जागांसाठी ‘या’ दिवशी होणार पोटनिवडणूक

Archana Banage

माघार नव्हे ही तर शरणागती- माजी संरक्षणमंत्री

Patil_p