Tarun Bharat

रायगडमध्ये आढळली संशयास्पद बोट;सागरी जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी

Advertisements

मालवण / प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दिवे आगर समुद्रकिनारी गुरुवारी ८ वाजता संशयास्पद बोट आढळून आल्याने राज्यातील सागरी जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरिहरेश्वर येथे वाहत आलेल्या स्पीड बोटमध्ये समुद्र किनारी ३ AK 47 आणि जिवंत राउंड सापडले आहेत तरी. तर दिघी येथील भरतखोल येथे फुगवलेला लाइफ तराफा सापडला आहे.


तरी ,सर्व मच्छीमार बांधव व मच्छीमार सहकारी संस्था यांनी सतर्क रहावे व काही माहिती मिळाल्यास किंवा संशयस्पद गोष्ट आढळल्यास तात्काळ सागरी पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन
मत्स्यव्यवसाय विभाग सिंधुदुर्गने केले आहे.

Related Stories

सिंधुदुर्गात ११ मार्च रोजी पावसाची शक्यता

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : पूर ओसरला तरीही धोका कायम

Abhijeet Shinde

दारिस्तेचा पिंटू बनला ‘लखपती’

NIKHIL_N

सिंधुदुर्ग ‘एसटी’ची सज्जता

NIKHIL_N

चिपळुणात तब्बल 82 जण होणार सरपंचपदी विराजमान!

Patil_p

बावशी येथे राहते घर कोसळले

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!