आचार / प्रतिनिधी –
न्यू इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 99.03%लागला आहे. प्रथम क्रमांक सिद्धी तुकाराम घाडी 86.83%, द्वितीय क्रमांक- ऋग्वेद निलेश सरजोशी – 85.67%, तृतीय क्रमांक- साक्षी अनिल धुमडे – 79. 83% प्राप्त केले आहेत. तर कला शाखेचा निकाल 97.29% लागला आहे. यात प्रथम क्रमांक दीपिका ज्ञानेश्वर चव्हाण 87.17%, द्वितीय क्रमांक- लक्ष्मी दत्ताराम पारकर – 82.17% तृतीय क्रमांक- पालवी पांडुरंग आचरेकर – 73.33% प्राप्त केले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब, स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष निलिमा सावंत मुख्याध्यापक गोपाळ परब यांनी अभिनंदन केले